Ganpati Bappa Caption in Marathi: गणेशजी हे माझ्या आवडत्या देवांपैकी एक आहेत, आणि गणेश चतुर्थीचा सण आला की, तो आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करतो. मात्र, योग्य कॅप्शनच्या अभावामुळे आपण आपली मनातील भावना सोशल मीडियावर पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. म्हणूनच, या लेखात आम्ही तुम्हाला काही खास मराठी कॅप्शन सुचवले आहेत, जे वापरून तुम्ही आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे गणपती बाप्पांप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त करू शकता.
Ganesh ji मेरे प्रिय देवताओं में से एक हैं, और जब Ganesh Chaturthi का त्यौहार आता है, तो हम इसे बहुत उत्साह के साथ मनाते हैं। हालांकि, सही caption न मिलने के कारण हम अपनी भावनाओं को social media पर पूरी तरह से व्यक्त नहीं कर पाते। इसी वजह से, इस लेख में हमने आपके लिए कुछ खास मराठी कैप्शन सुझाए हैं, जिन्हें आप अपनी social media पोस्ट में इस्तेमाल करके गणपति बप्पा के प्रति अपने भाव प्रकट कर सकते हैं।
Ganpati Bappa Caption in Marathi
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल…
आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.
पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही .
देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
वघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!
बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..